आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Marriage Proposals Which Would Bedifficult To Denied By A Girl

गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या या 18 अनोख्या पध्दती, तुमच्याही येतील कामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनोख्या पध्दतीने तरुणीला प्रपोज करताना एक तरुण)
प्रेम करणे सोप असले तरी त्याआधी प्रपोज करणे मात्र फार कठिण असते. अनेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर हिम्मत होत नाही. मित्र-मैत्रीणींकडून त्यासाठी टीप्स घेतल्या जातात. समोरच्या व्यक्तीला कसे प्रभावित केले जाते याचे काही फॉर्मूले आपण वापरतो. परंतु आम्ही तुम्हाला आज प्रपोज करण्याच्या काही अनोख्या पध्दती सांगत आहोत, ज्या तुम्हाला कामी पडतील.
जगभरातील काही तरुणांनी आपल्या प्रेयसीला कशाप्रकारे प्रपोज करतात हे तुम्हाला दाखवत आहोत. या टीप्समुळे तुमची प्रेयसी तुम्हाला कदाचित नाही म्हणूच शकणार नाही. यातील काही प्रपोजल असेही आहेत, ज्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि हिम्मतही लागेल. मात्र या मेहनतीचे पळ तुम्हाला नक्की मिळेल.
काही प्रपोजल कदाचित कुणी वापरलेही असतील, मात्र विविध देशांतील तरुणांनी याला इंटरनेटवर टाकले आहे. काही प्रपोजल पाहून तरुणींच्या डोळ्यात पाणी तरळले. परंतु ते आनंदाचे अश्रू होते की प्रेमाचे हे त्यांनाच ठाऊक. परंतु तुमच्या आवडत्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी हे फंडे नक्की आमलात आणा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील तरुण कशाप्रकारे आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करतात...