आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक युगाचे साक्षीदार असलेली हजारो वर्षे वयाची झाडे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे झाड एक हजार वर्षापुर्वीचे आहे, म्‍हटल्‍यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्‍याशिवाय राहणार नाही. मात्र काही झाडे असे आहेत, त्‍यांना अनेक युगाचे साक्षिदार म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. या झाडांचे वय 1ते 4 हजार वर्षे आहे.
ग्रेट बेसिन ब्रिस्टिलीकॉन पाइन नावाच्‍या जाडाचा आकार आक्राळ-विक्राळ आहे. या झाडाकडे पाहिल्‍यानंतर एखाद्या वेताळाचे घर असल्याचा भास होतो. या झाडांची वाढ मात्र खूप धिम्‍या गतीने होते. या झाडाचे वय 4 हजार वर्षे असल्‍याचे तज्‍ज्ञ सांगतात.
अक्राळ-विक्राळ झाडांची छायाचित्रे पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...