आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रमात टाकणारी ही छायाचित्रे आहेत खूपच गंमतीशीर, पाहा कसे जुळून आले परफेक्ट टायमिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॉगीचे परफेक्ट टायमिंगचे एक छायाचित्र)
छायाचित्र काढण्यासाठी आपल्याकडे नेहमीच टायमिंग आणि अँगल हवा असतो. त्याशिवाय आपल्या फोटोंमध्ये आकर्षकता येत नाही. काही छायाचित्रे प्लॅनिंग आणि लक्ष देऊन क्लिक केली जातात. तसेच, काही छायाचित्रे एका चुकिने गंमतीशीर बनतात.
पहिल्याच नजरेत धोका देणारी अनेक छायाचित्रे तुम्ही पाहिली असतील. मात्र डॉगींच्या फोटों बाबतीत असे घडले तर काय होईल...? असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना. मग आज आम्ही तुम्हाला अशाच छायाचित्रांचे दर्शन घडवणार आहोत, ज्यामुळे तुमचे भरघोस मनोरंजन होऊ शकते. कदाचित अनेकांना पोट धरून हसण्याची वेळही येईल. यातील काही छायाचित्रांत एक डॉगी वर्तमानपत्र वाचत आहे, तर दुस-या फोटोमध्ये तो डॉगी, डॉगी नसून एक व्यक्ती असल्याचाही काही क्षण भास होतो. ही केवळ परफेक्ट टायमिंगची कमाल आहे.
इंटरनेटवर असे अनेक छायाचित्रे दिवसांतून हजारदा फिरत असतात, मात्र टाइमापास म्हणून आपण दुर्लक्षित करतो. अशीच काही निवडक छायाचित्रांचे कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एक नजर या छायाचित्रांकडे पाहिल्यास तुमच्याही मनात काही क्षण भ्रम निर्माण होऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टायमिंगची अचानक आणि नकळत क्लिक झालेली छायाचित्रे...