आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : परफेक्ट टायमिंगची कमाल, नजरेला धोका देतात हे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो काढताना नेहमी परफेक्ट टायमिंग आणि अँगलची आवश्यकता असते. परफेक्ट टायमिंग आणि अचूक अँगल असेल तर उत्कृष्ट फोटो क्लिक होतो. काही फोटो प्लॅनिंग करून काढले जातात. परंतु अनेकदा कोणतीही टायमिंग आणि अँगल न वापरता क्लिक झालेले फोटो चकित करणारे असतात.

आता हेच फोटो पाहा. यामधील अनेक फोटो परफेक्ट टायमिंगमुळे उत्तम क्लिक झाले आहेत, परंतु हे फोटो पाहून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला जगभरातील असेच काही परफेक्ट टायमिंगने काढलेले चकित करणारे फोटो दाखवत आहोत...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा परफेक्ट टायमिंगचे खास फोटो...