(परफेक्ट टायमिंगचा एक फोटो)
फोटो काढण्यासाठी योग्य वेळ आणि अँगल असणे गरजेचे असते. परफेक्ट टायमिंग आणि योग्य दृष्टीकोण फोटोंना शानदार बनवते. काही फोटो प्लानिंग लक्षात घेऊन काढले जातात.
परंतु अनेकदा विना टायमिंग आणि अँगलने काढले जातात. परंतु हे फोटो जेव्हा कॅमे-यात कैद होतात, त्यावेळी मात्र ते फोटो हैराण करणारे असतात.
नकळत काढलेल्या गेलेल्या या छायाचित्रांमध्ये योग्य टाइम आणि अंगल पाहायला मिळतो. याचे उदाहरण वरील छायाचित्रांतून येते. एक तरुण आणि तरुणीचे हे छायाचित्र वेगळेच दृश्य दाखवत आहे. एक श्वान त्यांचे निरिक्षण करताना दिसत आहे. दोघेही वेगवेगळ्या रस्त्याने जात आहेत, मात्र फोटोग्राफरने नकळत असे विचित्र दृश्य क्लिक केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही परफेक्ट टायमिंगची छायाचित्रे...