आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photographs Elusive Predator Stalking Prey In Himalayas

PHOTOS: हिमालयात समोर आला हा दुर्मिळ चित्ता, मोठ्या चतुराईने करतो शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमालयात शिकारीवर बारकाईने लक्ष ठेवणारा दुर्मिळ चित्ता.
नवी दिल्ली- हिमालयात एक असा चित्ता फोटो कैद झाला आहे, जो डोंगराळ भागात दुर्मिळच दिसतो. दगड आणि या चित्त्याचा रंग एकच आहे. त्यामुळे तो कुठेही उभा राहिला तरी दिसत नाही. म्हणून मोठ्या सावधानीने शिकार करू शकतो. ऑस्ट्रेलियाची महिला वाइल्डलाइफ फोटोग्राफर इंगर वंकडिकेने जवळपास १७ दिवस येथे घालवले, तेव्हा तिला या चित्त्याचे फोटो क्लिक करता आलेत. तिच्यासोबत स्थानिक गाइड आणि एक ब्रिटिश तज्ञ मार्क बॅमनसुध्दा होते.
फोटोग्राफरने सांगितले, की हा चित्ता खूपच कमीवेळा दिसतो. म्हणून चित्त्याच्या हल्ल्याचीसुध्दा भिती वाटते. त्याने सांगितले, 'एकदा एका खडकावर एक चित्ता दिसला. परंतु काहीवेळापूर्वी त्याच खडकावर आम्ही उभा होतो. तेव्हा तो तिथे दिसला नाही. परंतु तो तिथेच होता, हे नक्की. त्याचा रंग दगडांसारखा असल्याने तो दिसत नाही. दतो कधीही हल्ला करून शिकार करू शकतो.' त्याने सांगितले, स्थानिक गाइड नसते तर त्याला चित्ता दिसणे आणि त्याचे फोटो क्लिक करणे अशक्य होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या दुर्मिळ चित्त्याचे काही PHOTOS...