आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photographs Of Underwater Kids By Adam Opris

फोटोग्राफरने क्लिक केली चिमुकल्यांचे अंडरवाटर छायाचित्रे, आहेत खूपच आकर्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाण्यामध्ये फोटोग्राफीदरम्यान एक चिमुकला)
सध्या अंडरवाटर छायाचित्रांची क्रेज वाढली आहे. कधी अंडरवाटर लग्नाची छायाचित्रे तर कधी प्रेग्नेंट महिलांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकांना अशी छायाचित्रे खूपच आकर्षक वाटतात. काहीतरी नावीन्य आणि वेगळी दिसणारी ही छायाचित्रे क्षणात हजारो लोक शेअर करतात. अलीकडेच एडम ओप्रिसने चिमुकल्याची अंडरवाटर छायाचित्रे क्लिक केलीत. या छायाचित्रांत चिमुकला आपल्या अंदाजात पाण्यात फोटोग्राफी करताना दिसत आहे. या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक पोज दिल्या.
फोटोग्राफर एडम ओप्रिस म्हणतो, मी यापूर्वी प्रेग्नेंट महिलाची छायाचित्रे क्लिक केली होती. त्यानंतर एका नवदाम्पत्याचे फोटो कैद केलीत. त्यानंतर माझ्या मनात एखाद्या लहान मुलाची छायाचित्रे क्लिक करण्याच विचार आला. ओप्रिसने असेही सांगितले, की प्रेग्नेंच महिलेचे छायाचित्रे क्लिक करत असताना माझ्या मनात हा विचार आला होता.
मी पहिल्यांदाच एखाद्या चिमुकल्याची अंडरवाटर फोटो क्लिक करत आहे. मुलांना पोहता येत नाही, त्यामुळे काही वाईट घडून नये याची मला भीती होती. परंतु सर्वकाही ठिक झाल आणि मी फोटो क्लिक करू शकलो. ओप्रिस म्हणतो, अंडरवाटर फोटो क्लिक करणे खूप कठिण असते. परंतु चिमुकल्यांसोबत अशी छायाचित्रे काढणे त्यापेक्षा कठिण असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एडम ओप्रिसने क्लिक केलेली काही शानदार अंडरवाटर छायाचित्रे...