आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photography Of Morning Sunlight After Snowstorm

Photos: कॅमे-यात टिपले हिमवादळानंतरचे सूर्योदयाचे दृश्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍ही कधी हिमवादळ आल्‍यानंरत सुर्योदय होताना पाहिला आहे का? वादळानंतरची भयान शांततेचा अनुभव घेतल्‍यानंतर होणारा सुर्योदय मनाला मोहीत करणारा ठरतो, याची प्रचिती या फोटोग्राफरला नक्‍कीच आली असेल.
कॅनडाच्या बैफीन बेटावर माऊंट अरगर्डचे हे छायाचित्र घेतले आहे आर्टर स्तानिरज याने. ते दोन आठवड्यांच्या एक मोहिमेवर तेथे होते. रात्रभर प्रचंड हिमवादळाचा सामना केल्‍यांनतर जेव्‍हा पहाट झाली. तेव्हा त्यांना माऊंट अरगर्डच्या शिखरांवर सुंदर चमचमती सूर्याची किरणे दिसली. त्यांनी 200 किलोमीटरचा प्रवास केला.
पुढील स्‍लाईडवर पाहा हिमवादळानंतरची फोटो...