(पापुआ न्यू गिनीच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेली जनजाती)
ऑस्ट्रेलियाच्या जवळ स्थित देश पापुआ न्यू गिनीमधून वेगळ्या जातीच्या लोकांचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये हजारोंच्या संख्येत जनजाती समुदायाचे लोक सामील झाले होते. याला जगातील सर्वात मोठे जनजाती सम्मेलन म्हटले जाते. पर्यटकांना हे सम्मेलन पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात. फोटोग्राफर फॅबीनसुध्दा या जनजातीच्या कार्यक्रमात सामील झाला आणि त्याने या लोकांचे छायाचित्रे कॅमे-यात क्लिक केली आहेत.
या छायाचित्रांत या जनजातीचे लोक विविध प्रकारे नाचताना गाताना दिसत आहेत. त्यांनी रंगाचासुध्दा खप वापर केला आहे. यामध्ये मोठ्या संख्येत महिलासुध्दा सामील झाल्या आहेत. यात सामील झालेले लोक जवळपास 100 विविध प्रकारच्या प्रजातीचे होते. हा कार्यक्रम पापुआ न्यू गिनीच्या गोरोका शहरात झाला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या अनोख्या कार्यक्रमाची छायाचित्रे...