आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या गर्भात अशी होते बाळाची वाढ, फोटोग्राफरने दाखवला 9 महिन्यांचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्मपासून ते जन्मापर्यंतचा प्रवास दाखवणारे हे फोटो आहेत. - Divya Marathi
स्पर्मपासून ते जन्मापर्यंतचा प्रवास दाखवणारे हे फोटो आहेत.
जगात अशा अनेक बाबी असतात ज्या आपण पाहू शकत नाही. पण काही फोटोग्राफर्स असे असतात जे त्यांच्या नजरेतून या गोष्टी पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात. असेच एक फोटोग्राफर होते लेनार्ट नील्सन. आज आपण लेनार्ट यांनी क्लिक केलेले असे फोटो पाहणार आहोत, ज्यात त्यांनी आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचा प्रवास दाखवला आहे. 

अत्यंत सुंदरपणे टिपला प्रवास.. 
लेनार्ट यांनी करिअरमधील बहुतांश काळ गर्भात वाढत असलेल्या बाळाचे फोटो क्लिक करण्यात घालवला. लेनार्ट जगातील पहिले असे व्यक्ती होते, ज्यांनी मानवाच्या गर्भातील बाळाचे फोटो क्लिक केले होते. 1965 मध्ये त्यांनी "A Child Was Born” नावाचे पुस्तकही लिहिले होते. नुकताच 28 जानेवारी 2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांनी काढलेल्या फोटोंनी ते अमर जाले आहेत. कोणालाही धक्का बसेल असे हे फोटो आहेत. गर्भातील बाळाच्या 9 महिन्यांचा प्रवास दाखवणाऱ्या या फोटोमध्ये अंड्यापासूनते बाळापर्यंतचा प्रवास उलगडतात. याठिकाणी आम्ही तुम्हाला 15 फोटोजमधून हा संपूर्ण प्रवास दाखवणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 9 महिन्यांच्या गर्भातील प्रवासाचे PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...