आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1950मध्ये असे लक्ष वेधून घेत होते Hong Kong, पाहा 64 वर्षांपूर्वीची जूनी छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(1950मध्ये घेण्यात आलेले हाँगकाँगचे एक छायाचित्र)
हाँगकाँगची ओळख आलीशान इमारतींसाठी केली जाते. या इमारतींमुळे या शहराचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते. परंतु तुम्हाला माहित आहे का 60 वर्षांपूर्वी हाँगकाँग कसे दिसत होते? कदाचित नाही. परंतु आम्ही आज तुम्हाला 64 वर्षांपूर्वीची हाँगकाँगची काही छायाचित्रे दाखवणार आहोत.
या छायाचित्रांत 1949मध्ये चीनच्या शांघाईचा रहिवासी फान नावाच्या तरुणाने ही छायाचित्रे कैद केली होती. या छायाचित्रांत फानने हाँगकाँगच्या रस्त्याची आणि लोकांची छायाचित्रे खूपच आकर्षक आणि सुंदररित्या क्लिक केली होती.
हाँगकाँग जवळपास 200 छोट्या-मोठ्या बेटांच्या समूहापासून बनवले आहे. त्याचा शाब्दिक अर्थ सुगंधित बंदरगाह असा आहे. असे सांगितले जाते, की येथे पूर्व, पश्चिमला येऊन मिळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सन 1950मध्ये घेण्यात आलेली हाँगकाँगची काही शानदार छायाचित्रे...