आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photos Of Most Stunning Cliff Side Towns And Villages

Photos: खडकांवर वसलेली आहेत ही 30 शहरे, दुरुनच वेधून घेतात लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इटलीचे रियोमॅग्गियोर शहर)
जगातील अनेक शहरे आणि उंचच उचं खडकांवर वसलेले आहेत. यांचे सौंदर्य दुरवरुन दिसून येते. लोकांना आकर्षित करणारी ही गावे-शहरे खूप कमी प्रमाणात दिसतात. या शहरांकडे पाहून वाटते, जणूकाही आपण जन्नतची सैर करत आहोत. काहीं शहरांच्या किना-यावर समुद्र किंवा नद्यासुध्दा दिसतात.
इटली, फ्रान्स, बुल्गरिया, पोर्तुगिल, ग्रीक, यमन, स्पेनसह अनेक देशांत अशाप्रकारचे शहर वसलेले आहेत. खडकावर वसलेले हे शहरे दूरुनच लोकांना आकर्षित करतात.
खडकांवर शहर स्थायिक करणे खूप कठिण आहे. परंतु लोकांनी केवळ शहरच वसवले नाही त्यांना सुंदर आर्किटेक्टने आकर्षितसुध्दा केले. बोरपंडा डॉट कॉमने लोकांना खडकांवर वसलेल्या शहरांची छायाचित्रे पोस्ट करण्यास आणि लोकांना व्होट करण्यास सांगितले, की टॉप शहरांची निवड करू शकतील. या व्होटींगच्या आधारे इटलीचे रियोमॅग्गियोर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 30 शहरांची ओळख करून देणार आहोत, जे व्होटींगच्या आधारे टॉप शहरांमध्ये सामील झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्होटींगच्या आधारे टॉप 29 शहरांची आणि गावांची छायाचित्रे...