आज इंटरनेट म्हणजे आश्चर्यकारक फोटोंचे भांडार आहे. यापैकी कित्येक फोटो हे फेक असतात. काही फोटो फोटोशॉपमध्ये तयार केलेले असतात. पण खरा आणि खोटा फोटो ओळखणे कधी कधी आव्हानात्मक ठरले. मात्र, आम्ही आपल्याला या संग्रहात जे फोटो दाखवणार आहोत, ते पहिल्या नजरेत तुम्हाला खोटे वाटतील पण ते खरे आहेत. या फोटोंमागील सत्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे फोटो पाहून तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही..
आता वरील फोटोमध्ये पाहा, पहिल्या नजरेत आपल्याला वाटेल की फोटोशॉपमध्ये हा फोटो तयार करण्यात आला आहे. मात्र नाही ही एक पेक फिश असून ती दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळते. या फिशचे दात हे माणवाच्या दाताप्रमाणे असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, या ख-या फोटोंवरही तुमचा विश्वास बसणार नाही..