मुंबईचे डिजीटल आर्टिस्ट अनिल सक्सेना यांनी फोटोशॉपच्या मदतीने तयार केलेले काही फोटो सध्या चर्चेत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो असे आहेत ज्यावरून तुम्हाला अशी शंकाही येणार नाही की, ते खरे आहेत की एडीट केलेले.
आपले जीवन खरंच असे असते तर असा विचार तुम्ही हे फोटो पाहून नक्की कराल. या फोटोंद्वारे या कलाकाराने स्वप्नपूर्वीच्या दिशेने काही संकेत दिले आहेत, तसेच मार्गही दाखवले आहेत.
(नशीबही त्यालाच साथ देते जे आपले मार्ग स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. हेच या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.)
काही फोटोंद्वारे अनिल यांच्यातील कलाकाराचे दर्शन आपल्याला होते. विशेष म्हणजे फोटोशॉप सॉफ्टवेअर करणाऱ्या अॅडॉब कंपनीने नुकतीच अशा प्रकारचे फोटो अत्यंत चांगल्या रितीने तयार करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली होती. पण अनिल यांचे हे फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTO