आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACEBOOK वर शेअर करण्यात आलेले माईंडब्लोईंग फोटो, झाले सर्वांत SHARE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रांच्या माध्यमातून जगाला धोका देता येईल, असे काही आपण करू शकता का? याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येईल. परंतु, जगात अशा लोकांची संख्या भरपूर आहे, जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे करतात. त्यांनी तयार केलेली छायाचित्रे बघितल्यावर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटे घालाल.

फेसबुकवरून अशीच काही छायाचित्रे खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. ही छायाचित्रे फेसबुकवर सर्वांधिक शेअर करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे यातील काही छायाचित्रे फॅब्रिकेटेड आहेत तर काही ओरिजनल.

छायाचित्रांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...