दोन देशांच्या सीमेकडे पाहिल्यास त्यांच्या मोठे अंतर असते. त्या अंतराकडे पाहून असे दिसते, की एका देशाची सीमा कुठे संपते आणि दुस-या देशाची सीमा कुठपर्यंत आहे. परंतु जगात अनेक देश असे आहेत, ज्यांच्या सीमा पाहिल्याक आश्चर्य वाटते. येथे अंदाजा लावणे कठिण असते, की हे दोन देश वेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयी सांगत आहोत ज्यांच्या
बॉर्डर लाइन्स पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल...
या सीमा त्या देशाच्या सीमांपेक्षा वेगळ्या आहेत, जिथे मोठ्या संख्येत सुरक्षा दल आणि सैनिकांना तैनात केले जाते. प्रत्येक क्षणाला तणावाचे वातावरण असते.
रिपोर्ट्सनुसार, जगात 178 इंटरनॅशनल ट्रायपॉइंट्स आहेत. परंतु यामधील जवळपास अर्धे नदी, समुद्र किंवा झ-यावर आहेत. विशेष म्हणजे यूरोपमध्ये ऑस्ट्रियाच्या 9 ट्रायपॉइंट्स आहेत, हे दुस-या देशाला जाऊन मिळतात. अशाचप्रकारे पराग्वे, अर्जेंटीना आणि ब्राझील एक सुंदर ठिकाणीवर एकमेंकांना जोडले आहेत. या ट्राय बॉर्डरला ट्रिपल फ्रॉन्टिअरसुध्दा म्हटले जाते. प्रसिध्द टूरिस्ट डेस्टिनेशनमध्ये गणले जाते.
सीमेवर खेळतात व्हॉलीबॉल सामना...
अमेरिका आणि मॅक्सिकोमध्ये असलेली सीमा जगातील सर्वात सुरक्षित सीमा मानली जाते. दोन्ही देशांमधील सीमेवरून अद्याप काहीच वाद झालेला नाहीये. इतकेच नव्हे, बॉर्डरवर दोन्ही देशांच्या लोकांमध्ये मित्रत्व दिसते. त्यामुळे या सीमेवर व्हॉलीबॉल खेळले जाते. यात दोन्ही देशातील लोक सहभाग घेतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही देशांतील अनोख्या सीमा...