आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळेवेगळे रेस्तराँ, 90 सेकंदात तुम्‍हाला मिळतो पिझ्झा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडामधील सर्वातमोठे शहर ऑरलँडो येथील 35 फूट लांबीची फिरते '900 डिग्री' रेस्तराँ चर्चेत आहेत. या रेस्तराँ तुम्‍हाल फक्‍त 90 सेकंदात पिझ्झा मिळतो. येथे ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर 90 सेकंदांत पिझ्झा दिला जातो.
लोकांच्या नजरेसमोरच पिझ्झा तयार होत असल्याने त्यांनाही समाधान वाटते. फेसबुकवर लाईक मिळालेल्या या रेस्टॉरंटसंदर्भात युजर म्हणतात, ते नेहमी येथे जातात आणि ताजेपणाचा आनंद मिळतो. काही युजर इंधनासाठी नैसर्गिक स्रोतांचा वापर करतात, याचाच आनंद वाटतो. फिनलँडच्या युजरने असे लिहिले आहे की, आमच्याकडे अशा प्रकारचे रेस्तराँ असते तर त्याला अवैध ठरवले असते.अमेरिकेत फूड ट्रक व्यवस्था लोकांना आवडते. कारण अशी सुविधाजनक आणि अनुकूल असते. गेल्या तीन वर्षांत फूड ट्रकच्या संख्येत १९७ टक्के वाढ झाल्याची नोंद आहे. लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, फिलाडेल्फिया, लॉस वेगाससारख्या शहरांत असे रेस्तराँ लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा या आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटची फोटो...