आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Railway Bridge Landwasser Viaduct, Switzerland

Pics: या 213 फुट उंच पूलावरून प्रवास करताना अंगावर येतो शहारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झर्लंडमध्ये लँड वासर नदीवर बनलेला पूल
जगात आश्चर्याने भरलेले अनेक पूल आहेत. विविध नद्या आणि समुद्राच्या जवळ हे पूल आहेत. असाच स्वित्झर्लंडच्या लँड वासर विडक्ट नावाचा एक पूल आहे. रेल्वे प्रवासासाठी बनवलेला हा सिंगल ट्रॅक रेल्वे पूल लँड वासर नदीवर आहे. तो आता एक वर्ल्ड हेरिटेज (विश्व धरोहर) म्हणून ओळखला जातो. या पूलाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ब्रीजनंतर रेल्वे सरळ टनलमध्ये (सुरंग) प्रवेश करते. यावेळी अंगावर अगदी शहारा येतो.
पूल हा खोलवर असून गडद अंधाराने भरलेला आहे. एकूण 63 किलोमीटरचा हा पूल आहे. या अनोख्या पूलावर 6 कर्व्ह आहेत. यामुळे आपला प्रवास फार रोमांचक होतो. रेल्वे जेव्हा पूलावरून जाते तेव्हा एकिकडे खोलवर नदी आणि दुसरीकडे खडक दिसतात. असा अद्भूत नजारा तुम्ही कदाचितच कधी पाहिले असेल.
213 फुट ऊंच आणि 446 फुल लांब या पूलाची निर्मिती 102 वर्षांपूर्वी झाली. 1902 मध्ये हा पूल उभारण्यात आला. स्वित्झर्लंडच्या श्चिमटनपासून फिलिसुर शहरांना जोडणारा पूल अलेक्झेंडर अकाटोसने डिझाइन केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनोख्या रचनेच्या ब्रिजची खास छायाचित्रे...