आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amazing Thailand’S White Temple Looks Like It Came Down From Heaven

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वर्गापेक्षा कमी नाहीये हे व्हाइट टेम्पल, छायाचित्रातून पाहा खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थायलँडमधील व्हाइट टेम्पलचे एक छायाचित्र)
जगातील अनेक ठिकाण एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. त्याचे सौंदर्य पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवणेदेखील कठिण होऊन बसते. असेच, एक ठिकाण थायलँडमध्ये आहे. त्याला वाट रोंग खुन अर्थातच व्हाइट टेम्पलच्या रुपात ओळखले जाते.
ते पाहून स्वर्गाचा तुकडा असल्यासारखे वाटते. या बौध्द मंदिराची निर्मिती 1997मध्ये थाय आर्टिस्ट चालरमचाई कोसितपिपतने केली होती. तेव्हापासून ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
मात्र, त्याचवर्षी आलेल्या भूकंपाने या मंदिराला नूकसान पोहोचले. कोसितपिपत अंतराराष्ट्रीय सहकार्याने या मंदिराचे नुतनीकरण करत आहे. सध्या पर्यटकांना मंदिराची छायाचित्रे घेण्याची परवानगी नाही. फक्त मंदिराच्या बाहेरून फोटो काढले जाऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मंदिरची काही खास आणि आकर्षक छायाचित्रे...