आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Upside Down House At The Tiny Village Of Szymbark In Poland

एका विचित्र आकाराच्या घरामुळे पोलंडचे एक छोटे गाव झाले प्रसिध्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलंडच्या एका छोट्या साजिमबार्कमधील एक स्थानिक व्यवसायी डेनिअल केपिवस्कीच्या एका छोट्या प्रयत्नाने संपूर्ण गावाला प्रसिध्द केले आहे. त्याने इथे अप-साइड-डाउनचे घर बनवले आहे. हे सामान्य घरापेक्षा खूप वेगळे आणि उलटे आहे. हे घर पर्यटकांचे फिरण्याचे केंद्र बनले आहे.
पोलंडला येणारे परदेशी पर्यटकसुध्दा या प्रॉजोक्टती प्रशंसा करतात. काही लोकांना त्यामध्ये खूप गंमत वाटते. कारण या घरामध्ये प्रवेश करताच लोकांना सी-सॉ खेळल्यासारखे वाटते. कधी-कधी हे घर बघण्यासाठी आणि त्यामध्ये जाण्यासाठी इतकी गर्दी होते, की त्यांना रांग लावावी लागते.
केपिवस्की म्हणतो, त्याची कंपनी तीन आठवड्यात असे घर बनवते. परंतु या घराला बनवण्यासाठी 114 दिवसांचा कालावदी लागला. हे घर थोडे अनोखे असल्याने त्याला बनवण्यासाठी कामगारांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली.
या अमेझिंग अप- साइड डाउन घरांची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...