आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing View: Punta Della Dogana Museum In Venice

PHOTOS: सांस्कृतिक वारसा म्‍हणून प्रसिद्ध आहे व्हेनिसचे आर्ट म्युझियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीतील सर्वाधिक प्रसिद्ध शहर व्हेनिसमधील पोन्ता देला दोगाना आर्ट म्युझियम येथील सांस्कृतिक वारसा आहे. येथील त्रिकोणी जागेत ग्रँड कॅनॉल आणि गिऊडेक्सा कॅनॉलचा संगम होतो. हेच ते दोन कालवे असून शहराच्या लोकांच्या येण्या-जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
यात चालणाऱ्या वॉटर टॅक्सी, वॉटर बस आणि गंडाेला पर्यटकांना फिरण्यासाठी भुरळ घालते. पोन्ता देला दोगाना आर्ट म्युझियमच्या इमारतीचे बांधकाम कस्टम विभागासाठी 1678 ते 1682 दरम्यान करण्यात आले होते. नंतर ही इमारत अनेक वर्षे रिकामीच राहिली. कारण या इमारतीचे रूपांतर अपार्टमेंट किंवा हॉटेलमध्ये करण्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही. शेवटी जानेवारी 2008 पासून ते मार्च 2009 मध्ये याला म्युझियमचे स्वरूप देण्यात आले. कलाप्रेमी उद्योजकाने सरकारशी 33 वर्षांचा करार केला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या व्हेनिसमधील आर्ट म्युझियमची छायाचित्रे...