आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PHOTOS मध्ये आहे काही खास, बघा... विचार करा... स्वतः ट्राय करा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळे आणि भाज्यांच्या काही आकर्षक कलाकृती सहज आपले लक्ष वेधून घेतात. कधी काळी केवळ लग्नसमारंभांमध्ये दिसणाऱ्या या कलाकृती आता घरोघरी साकारल्या जात आहेत. त्याची एक विशिष्ट पद्धती असली तरी सरावाने ती आत्मसात करता येण्याजोगी आहे. त्यासाठी हवा जरा निवांत वेळ आणि कलाकृती साकारण्यासाठी लागणारे विशिष्ट कौशल्य. याची काही पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
पुढील स्लाईड्सवर बघुयात काही अशाच अफलातून कलाकृती...