आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगातील 7 आश्चर्यच नव्हे, हे वॉटरफॉल्ससुध्दा वेधून घेतात लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलाफोस्सर वॉटरफॉल, वगार आयलँड, डेन्मार्क)
जगभरातील 7 आश्चर्यांशिवाय अनेक गोष्टी किंवा ठिकाणे आहेत, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांवर फिरण्यासाठी येतात. यामध्ये अनेक वॉटरफॉलसुध्दा सामील आहेत. हे वॉटरफॉल्स आपल्या सौंदर्यामुळे आठवणीत राहतात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील असेच 10 शानदार वॉटरफॉल्स दाखवत आहोत. जे पाहण्यासाठी खूप सुंदर आहेत.
मुलाफोस्सर वॉटरफॉल, वगार आयलँड, डेन्मार्क-
डेन्मार्क वगाल आयलँडच्या जवळ स्थित मुलाफोस्सर येथील आकर्षणाचे केंद्र आहे. येथील खडकांवरून पाणी सरळ समुद्रात पडते. दरवर्षी लाखो लोक हे ठिकाण पाहण्यासाठी गर्दी करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर 9 आयलँडचे सौंदर्य...