आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazingly Beautiful Photos Of Insects And Nature

चला जाऊयात निसर्गाच्या सानिध्यात, अनुभवुयात निसर्गाचे उद्भूत सौंदर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. सिमेंट-कॉंक्रिटच्या जंगलात राहून अगदी कंटाळा आलेला असतो. त्यातल्या त्यात आठवड्यातील सहा दिवस ऑफिस आणि घर असा नित्त्याचा प्रवास करून त्रासलो असतो. अशा वेळी मनाला सुखद गारवा देणाऱ्या निसर्गात एकदा तरी जावे असे वाटते. त्यामुळे बहुतेक व्यक्ती साप्ताहिक सुटीला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येतात.
बघुयात अशीच काही, डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी छायाचित्रे.