आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवाढव्य शरीराने त्रस्त आहे ही तरुणी, टॉयलेट कोमोडवर बसून करते आंघोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑरेगनची रहिवाशी अंबेर)
जगात अनेक लोक आपल्या विद्रुपतेने चर्चेत असतात. अशीच एक अमेरिकेमधील महिला आपल्या शरीर रचनेमुळे त्रस्त आहे. अमेरिकेच्या ओरेगन प्रांताच्या ट्रॉटडेलमध्ये राहणारी अंबेर आपल्या अवाढव्य शरीराने त्रस्त झाली आहे. तिला चालण्या-फिरण्यासुध्दा त्रास होतो. केवळ 24 वर्षांच्या अंबेरचे वजन 299 किलो आहे. टीएलसी चॅनल 7 जानेवारी रोजी आपल्या कार्यक्रमात अंबेरच्या आयुष्याविषयी सांगणार आहे.
पालक आणि बॉयफ्रेंडसोबत राहते अंबेर-
अंबेर ट्रॉटडेल मागील दोन वर्षांपासून आपल्या आई-वडील आणि बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. अंबेरचे म्हणणे आहे, की आपल्या आवाढव्य शरीरामुळे ती स्वत:ला एखाद्या दानवाप्रमाणे समजते. त्यामुळे तिला नेहमी पाठीच्या दुखण्याने ग्रासलेली असते. अंबेरला उठण्या-बसण्यासुध्दा त्रास होतो. तिला टॉयलेटच्या कमोडवर बसून अंघोळ करावी लागते.
स्वत:ला संपणार होती अंबेर-
जास्त खाण्याच्या सवयीने अंबेरचे वजन इतके वाढले, की तिला आपले शिक्षण आणि नोकरी सोडावी लागली. या आजाराने त्रस्त होऊन अंबेर आत्महत्या करणार होती. परंतु सर्जरीनंतर तिचे वजन काहीप्रमाणात कमी होईल याच्या आशेने ती जगतेय.
अंबेरप्रमाणे अनेक लोक आहेत-
1) अमेरिकेच्या टेक्सास प्रांतच्या ऐडीमध्ये आईसोबत राहणारी सुसेनचे वजनसुध्दा 272 किलो आहे. सुसेनच्या सांगण्यानुसार, पालकांचा घटस्फोट झाल्यानंतर ती तणावात गेली होती, त्यामुळे तिचे वजन वाढले.
2) कॅलिफोर्नियाच्या सेक्रेमेंटोची रहिवाशी 50 वर्षीय पॉलिनसोबत अवाढव्य शरीराची आहे. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे खाण्या-पिण्याचे प्रमाणे वाढले. त्यामुळे वयाच्या 12वर्षी तिचे वजन 91 किलो झाले. लग्नावेळी पॉलिनचे वजन 226 किलो आणि लग्नानंतर 317 झाले.
3) मिसौरी प्रांताच्या पोटोसीमध्ये पती जोशीसोबत राहणारी 24 वर्षीय बेतीचे वजन 317 किलो आहे. बेतीच्या सांगण्यानुसार, तिच्या लठ्ठपणामुळे तिचा पती रोमँटिक पार्टनर ऐवजी केअरटेकर झाला होता.
4) टेक्सासच्या सेंट एंटोनियामध्ये राहणा-या 40 वर्षीय लौराचे वजन 251 किलो आहे. लौरा सध्या शरीरावरील सूज आणि स्किन अल्सरने त्रस्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंबेरची काही छायाचित्रे...