वॉशिंग्टन- एका इंग्रजी वेबसाटने दुस-या महायुध्दावेळी अमेरिकचे आयुष्य कसे होते हे कलरफुल फोटोंमच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोंमध्ये महिला अवजड मशीन्ससोबत दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्याकाळचे फोटो ब्लॅक अँड वाइट होते.
काय-काय दाखवले फोटोंमध्ये...
यूनायटेड स्टेट्स फार्म सेक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन आणि ऑफिस ऑफ वॉर इन्फॉर्मेशनमध्ये काम करत असलेल्या फोटोग्राफर्सने हे फोटो 1939पासून 1945पर्यंत काढले आहेत. त्याकाळात त्याचे सहकारी ब्लॅक अँड व्हाइट कॅमे-यासोबत काम करत होते. परंतु हे फोटो खूपच प्रभावी आहेत आणि यामध्ये तेव्हाची लाइफस्टाइल आणि फॅशनसुध्दा कलरफुल दाखवण्यात आली आहे.
यातील जास्तित जास्त फोटो ग्रामीण अमेरिकेचे आहेत. त्यामध्ये महिलांना काम करताना आणि मशीन्ससोबत काम करताना दाखवण्यात आले आहे. अनेक फोटो एव्हिशन ट्रेनिंग आणि फॅक्ट्रीचे आहेत. सोशल साइट्सवरसुध्दा या फोटोंना खूप शेअर केले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही PHOTOS...