आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात एकटा असताना असे चित्रपट पाहतो हा कुत्रा, स्वतःच करतो दरवाजा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल साईट्सवर एका बुलडॉगचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असे सांगितले जात आहे की हा कुत्रा यूएसमध्ये राहतो आणि त्याला काही खास चित्रपट पाहणे आवडते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट पाहताना तो स्वतःच दरवाजा बंद करतो. व्हायरल होतोय व्हिडिओ..
 
या कुत्र्याचे नाव खालीसी सांगितले जात आहे. खालिसीला हॉरर चित्रपट पाहणे फार आवडते. जेव्हा खालिसी टीव्हीवर द कन्ज्युरिंग पाहत होता तेव्हा तेव्हा त्याचा व्हिडिओ त्याच्या मालकाने शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत दीड मिलीयन वेळा पाहिले जात आहे. खालिसी नेहमी दरवाजा बंद करुन हॉरर चित्रपट पाहतो आणि सोबत भुकतोही. त्याच्या मालकाने सांगितले की जर रुममध्ये कोणी दुसरा व्यक्ति असेल तर तो त्याच्या आवडीचा चित्रपट पाहतो. जर खूप दिवसांपासून कुठला चित्रपट पाहता आला नाही तर तो बैचेन होतो.
 
आतापर्यंत 100 हून जास्त हॉरर चित्रपट पाहिले आहेत..
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल खालिसीने आतापर्यंत 100 हून जास्त चित्रपट पाहिले आहेत. कुठला भयावह सीन आला की तो भुकायलाही लागतो.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कुत्र्याचे अन्य काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...