आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या फ्युचर वेपन्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, एकदा बघाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS म्हणजेच इस्लामिक स्टेटचा खातमा केल्याशिवाय राहणार नाही असे पण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. पण यासाठी पायदळ लष्कराचा जास्त वापर केला जाणार नाही. फ्युचर वेपन्स वापरुन आणि इस्लामिक स्टेटच्या आर्थिक नाड्या आवळून समाचार घेण्याचे मत ओबामा यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमिवर अमेरिकेच्या फ्युचर वेपन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन फोटोंच्या माध्यमातून बघा, काय सांगितले आहे या व्हिडिओत.....
बातम्या आणखी आहेत...