आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डुक्कराचे मांस खाण्याचा शौकीन आहे हा अमेरिकन, 3KG मांस 5 मिनीटांत खातो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डुक्कराचे मांस खाताना मॅट स्टोनी)
अमेरिकेचा एक 22 वर्षीय तरुण डुक्करांचे मांस खाण्याचा शौकीन आहे. 2.72 किलो फ्राइज पोर्क खायला त्याला केवळ पाच मिनीट लागतात. फ्लोरिडामध्ये एक कॉन्टेस्टमध्ये त्याने 182 स्लाइस बेकन (फ्राइड पोर्क) खाऊन हा विक्रम रचला आहे. या तरुणाचे नाव मॅट स्टोनी असून त्याला 'कॉम्पिटिटीव्ह ईटर' म्हणून ओळखले जाते. यापूर्वी मार्क लाईलच्या नावी 120 स्लाइस बेकन खाण्याचा विक्रम होती.
कसा इतक्या लवकर खातो पोर्क-
मॅट स्टोनी केवळ क्रिस्पी बेकन खातो, जेणेकरून त्याला चावायला वेळ लागू नये पटपट खात असताना त्याचा एका हातात पाण्याचा ग्लास असतो आणि दुस-या हातात बेकनचे स्लाइस. त्याच्या काही फोटोंकडे पाहिल्यास दिसते, की तो बेकन खूप लवकरच चावतो आणि यादरम्यान त्याचे डोळेसुध्दा बंद असतात. स्टोनी म्हणतो, की त्याला जर क्रिस्पी बेकन मिळाले नाही तर त्याच्या शरीराला नुकसान पोहोचेल. त्याला वाटते, की क्रिस्पी आणि गरम बेकनमुळे त्याच्या शरीरात कमी कॉलेस्ट्रॉल राहिल. केवळ अमेरिकेच्या लोकांनी 2014मध्ये 26 लाख मीट्रिक टन बेकन खाल्ले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मॅट स्टोनी कशाप्रकारे खातो बेकन...