आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी फोटोग्राफरने केन्यामध्ये क्लिक केले वाइल्डलाइफचे असे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गेंड्यासोबत झोपलेला एक मुलगा आणि केन्यामध्ये राहणारी एक प्रजाती)
नॅरोबी- अमेरिकाच्या मोंटानामध्ये राहणा-या एका फोटोग्राफरने केन्याचा दौरा करून तेथील जिवनशैली आणि वाइल्डलाइफ फोटो कॅमे-यात कैद केले. एमी व्हिटेलने केन्याच्या लेवा वाइल्डलाइफ कंजरवेन्सीमध्ये दाखवण्यात आले आहे, की अवैध्य शिकारीने येथील जीवनशैली कशी बदलली आहे. तिच्या एका छायाचित्रात एक मुलगा तीन अनाथ झालेल्या गेंड्यासोबत झोपलेला आहे. त्या गेंड्याची आई अवैध्य शिकारीची बळी ठरली होती. आता हा मुलगा या गेंड्याचे संगोपन करतो.
एमी विटले नॅशनल जिटोग्राफीसोबत जुळलेली आहे. विशेषत: वाइल्डलाइफ प्रोजेक्टवर काम करते. एमीने आतापर्यंत 85 देशांतमध्ये प्रवास केला आहे. तिने सांगितले केन्यामध्ये अवैध्य शिकारीचे प्रमाणा अधिक प्रमाणात आहे. अवैध्य स्वरुपात प्राण्यांना मारून त्यांना विकले जाते. एमी असेही सांगते, की स्थानिक लोक प्राण्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यांनी एक प्रोजेक्टसुध्दा सुरु केला आहे, त्यामध्ये प्राण्यांची मदत करत असलेल्या लोकांना दाखवणात आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केन्यामध्ये क्लिक केलेल्या एमीच्या फोटोग्राफीचे PHOTOS...