आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 बहिणींचा नवरा आहे 'एकुलता एक', US मध्ये या कुटुंबावर बनला आहे शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चात्य संस्कृतीत जिथे घटस्फोट खूप साधी गोष्ट समजली जाते. त्याच अमेरीकेमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे जेथे चार बहिणींचा एकच पती आहे. येथे त्याची केवळ एकच कायदेशीररीत्या पत्नी आहे तर इतर 'स्पिरिचुअल यूनियन' आहेत. या फॅमिलीवर एक लोकप्रिय रिअॅलिटी शो सुरु आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण..
 
 सर्वजण बहीण नव्हे म्हणतात Sister Wives 
 - अमेरीकेचे रहीवासी असलेले कोडी ब्राऊनच्या चार पत्नी आहेत. हे सर्वजण सोबत राहतात. त्यांचे 18 मुले आहेत. 
 - या कुटुंबावरुन अमेरिकेत सिस्टर वाईव्ज हा रिअॅलिटी शोही चालतो. त्याद्वारे या कुटुंबाची चांगली कमाई होते.य 
 - कोडीने 1990 साली मेरीसोबत लग्न केले होते. 2014 पर्यंत केवळ मेरी त्याची पत्नी होती. 
 - यानंतर 1993 साली त्यानी जेनेलसोबत लग्न केले. पण कोडीला त्याचे पहिले बाळ दुसरी पत्नी जेनेलकडून मिळाले. 1994 साली जेनेलने एका मुलीला जन्म दिला. 
 - मेरीला एक मुलगी तर जेनेलला 6 मुले आहेत.
 -  यानंतर कोडीने तिसरे लग्न क्रिस्टीनसोबत केले. यांनाही 6 मुले आहेत.
 - कोडीने 2010 साली चौथे आणि शेवटचे लग्न रॉबिनसोबत केले. रॉबिनचे अगोदरचे तीन मुले दत्तक घेता यावे यासाठी कोडने पगिली पत्नी मेरीला घटस्फोट दिला आणि रॉबिनशी लग्न केले.
 - तरीही कोडी आणि मेरी यांच्यात पतीपत्नीचे नाते कायम राहिले. 
 - यांचे कुटुंब पहिले अमेरीकेतील उताह मध्ये सिक्रेट आयुष्य जगत होते पण 2010 साली ते रिअॅलिटी शो सिस्टर वाईव्जमध्ये आले. ़
 - असे म्हणतात की, पॉलीगॅमीसंबंधित चौकशी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी ते 2011 साली लास वेगासला शिफ्ट झाले. 
 - या कुटुंबाला फॅमिली रिअॅलिटी शोमधून पैसा मिळतो. याशिवाय ते त्यांचे ऑनलाईफ स्टोरही चालवतात जेथे चारही पत्नी मिळून कपडे विकतात. 
 - अशीही चर्चा होती की कोडीने त्याची पत्नी मेरीला सोडून दिले आहे आणि 49 वर्षीय कोडी त्याच्या घरी आयाचे काम करणाऱ्या 24 वर्षीय मुलीबरोबर पाचव्यांदा लग्न करणार आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, कोडीचे संपूर्ण कुटुंब..
बातम्या आणखी आहेत...