आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Soldier Michael Volpicelli Become Artist After War

युद्धातील हल्ल्यातील जखमांनी बदलले त्याचे जीवन; जवान बनला आर्टिस्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन लष्करातील एक जवान आर्टिस्ट बनला आहे. मायकल वॉल्पिसेल्ली असे याचे नाव असून व्यक्ती अथवा प्राण्याचे पोट्ररेट बनवण्यात तो तरबेज आहे.

न्यूयॉर्कमध्ये डब्ल्यूटीसीवर झालेल्या 9/11च्या हल्ल्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले होते. त्याचा पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर मायकलला इराक युद्धात पाठवण्यात आले होते. तेथेही तो अधिकार्‍यांना भेटल्यानंतर त्यांचे पोट्ररेट बनवून देत असे. इराकमध्ये काही वर्षे थांबल्यानंतर तो पुन्हा अमेरिकेत परतला.

मायकल म्हणाला, चित्रकला ही जगण्याची कला आहे. या कलेमुळेच आयुष्य बदलले आहे. चित्रकलेच्या छंदामुळे तो आजारातून लवकर बरा झाला.

आपल्या कलेची त्याने संपूर्ण जगाला ओळख करून दिली आहे. इराकमधील इन्फेंट्री डिव्हीजनमध्ये आजही त्याला कॉम्बॅट आर्टिस्ट म्हणूनच ओळखले जाते.

मायकल वॉल्पिसेल्ली अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍वर क्लिक करा...