आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्कल करण्यात अमेरिकाही पटाईत, चोरली या भारतीय शहरांची नावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्कल केवळ चीनच करत नाही, तर अमेरिका सुद्धा यात पटाईत आहे. अमेरिकेच्या नेते आणि लोकांनी भारतीय शहरांच्या नावांची हुबेहूब नक्कल केली आहे. दिल्ली असो वा लखनऊ अशा कित्येक शहरांच्या पाट्या आपण अमेरिकेत सुद्धा पाहू शकता. एवढेच नव्हे, तर युरोप आणि आशिया खंडातील काही राष्ट्रांनी देखील भारतीय शहरांची नावे चोरली आहेत. परदेशात या शहरांमध्ये गेल्यावर आपल्याही ही नावे आपलीशी वाटतील. आम्ही आपल्यासाठी परदेशातील अशाच काही शहरांची नावे घेऊन आलो आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या देशांनी केली भारतीय शहरांच्या नावांची कॉपी...

बातम्या आणखी आहेत...