आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America's Transgender Pair Bianca And Nick Bowser

OMG! आईने नाही वडिलांनी दिला मुलांना जन्म, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनटकी- जगात अनेक जोडप ट्रान्स जेंडर आहेत. असे जोडपे आपण जास्तित जास्त विदेशात पाहतो. ड्रान्स जेंडर केल्यास त्यांचे आयुष्य सामान्य आयुष्याप्रमाणे होते. परंतु अनेकदा पैशांच्या किंवा शरीराच्या समस्यांमुळे त्यांना संकटांचा सामना करावा लागतो.
अमेरिकेच्या केनटकीचे हे ट्रान्स जेंडर जोडपे आपल्या मुलांना कधी याविषयी सांगणार याची वाट पाहून आहेत. बिआन्का आणि निक ब्राऊजरने आपले राहणीमान बदलले. परंतु पैसांची कमतरता असल्याने त्यांना लिंग बदलता आले नाही. मात्र, त्यांनी आपल्या मुलांना जन्म दिला.
मुलाच्या रुपात जन्मलेला 32 वर्षीय बिनाकाचे नाव जॉनसन होते आणि मुलीच्या रुपात जन्मलेला तिचा पती निकचे नाव निकोल होते. केनटकीच्या या जोड्याने 2011मध्ये लग्न केले.
आमचे आयुष्य कसे होते, असे करण्यास त्यांना काहीच पश्चाताप किंवा लाजीरवाणे वाटले नाही, असे बिनाकाने सांगितले. मुलांनी आमची जूनी छायाचित्रे आणि कपडे पहिल्यास याविषयी प्रश्न विचारल्यानंतर आम्ही त्यांना सर्व सांगू, असे निकोने सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जोडप्याची आणि त्यांच्या मुलांची छायाचित्रे...