आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amou Haji 80 Year Old Iranian Man Has Not Bathed In 60 Years

या व्यक्तीने नाही केली 60 वर्षांपासून आंघोळ, त्याला आहे स्वच्छतेची अ‍ॅलर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तो काही प्रेमात वेडा झालेला नाही किंवा वेडा समजून त्याला कोणी दगडही मारत नाही. तो जगाच्या सर्व तक्रारीपासून मुक्त स्वःतातच मग्न आहे. त्याला साळिंदराचे मांस खायला फार अवडते. त्याला पाण्याविषयी अतीशय राग आहे. त्याला पाण्याचा एवढा राग आहे, की पाण्याला स्पर्श करताच तो आजारी पडतो. यामुळेच त्याने 60 वर्षांपासून आंघोळ केलेली नाही.

इराणच्या दक्षिण प्रांतात राहणा-या 80 वर्षीय आमो हाजीची जगण्याची पद्धतच जगापेक्षा वेगळी आहे. त्याला अस्वच्छ राहायलाच आवडते. स्वच्छ राहण्याचा तो विचारही करू शकत नाही. त्याला पाण्याविषयी प्रचंड राग आहे. स्वच्छ राहिल्यास मी आजारी पडतो असे तो सांगतो. पाण्यासोबतच त्याला ताज्या जेवणाची चिड आहे. साळिंदराचे मांस त्याचे अवडते खाद्य असून वेळ मिळाल्यास तो प्राण्याची विष्ठा पाइपमध्ये टाकून त्याचा धूर ओढतो. एका दुःखदायक घटनेनंतर त्याने त्याचे जीवन असे बनवले आहे.


पुढील स्लाइडवर वाचा हाजीची विचित्र जीवनशैली ...