आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाची खळगी भरण्यासाठी हत्तीने केले अतोनात प्रयत्न, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटाची आग भयंकर असते. भूक लागली आणि खायला काही मिळाले नाही तर आपण काहीही करण्यास तयार असतो. एक हत्ती अशीच हरकत करताना दिसला. एक भूकेला हत्ती
जिराफसारखा दोन पायांवर उभा राहून झाडाच्या फांदयांवरील पाने खाण्याचा प्रयत्न करत होता. भूकेला हत्ती आपल्या सोंडींच्या आधारे झाडावरील पाने खाण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. यावेळी जंगलात आपल्या मित्रासोबत फिरत असताना एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमे-यात कैद केले. हे दृश्य झिम्बाब्वेच्या मानापूल्स पार्कमध्ये दिसले.
ज्या व्यक्तीचे हे दृश्य क्लिक केले त्याचे नाव जियोवानी कसीनी आहे. असे मानले जात आहे, की हा हत्ती भूकेमुळे असे कृत्य करत होता. तो आपली भूक भागवण्यासाठी झाडावरील पाने खाण्याचा प्रयत्न करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा PHOTOS...