आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे स्विमसुट: ह्यूमन बॉडीचे सर्व पार्ट्स दिसायला लागले समोर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरिक रचनेच्या स्विममसुटमध्ये मॉडेल
मेलबर्न- महिलांना सौंदर्य दाखवण्याचे खूप हौस असते. त्या आपल्या सौंदर्याला खुलवण्यासाठी दिवसातील बराच वेळ आरशासमोर घालवतात. काही दिवसांपूर्वी एका संशोधनामध्ये समोर आले, की साधाणत: एक महिला आठवड्यातील 6 तास 40 मिनीट इतका वेळ सजण्यासाठी खर्च करते. महिलांच्या वाढत्या फॅशन क्रेझने आजचा ट्रेंडसुध्दा बदलला आहे. बाजारामध्ये काही ना काही नवीन सौंदर्यप्रसाधने पाहायला मिळतात.

अलीकडेच, महिलांसाठी एक स्विमसुट मार्केटमध्ये आले आहे. हे स्विमसुट ऑस्ट्रेलियाची कंपनी 'ब्लॅक मिल्क क्लॉदिंग'ने लाँच केले आहे. या स्विमसुटला बघताच असे जाणवते, की शरीराचा पूर्ण भाग बाहेरून दिसत आहे. त्याची बनावटसुध्दा अशाप्रकारे करण्यात आली आहे. हे स्विमसुट पहिल्या नजरेत डोळ्यांना धोका देते. मनुष्याच्या शरिरातील सर्व भाग या स्विमसुटमधून अलगद दिसून येत असल्याचा भास आपल्याला होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा स्विमसुटची काही छायाचित्रे...
Source: toxel.com