आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Angry Plane Passengers Are \'shaming\' People On Their Flights For Rude Behaviour And Revolting Habits

रेल्‍वे, बसमध्‍येच नाही तर विमानातही प्रवासी करतात असे विचित्र व्‍यवहार, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्‍वे, बसमध्‍ये विचित्र, उद्धट व्‍यवहार करणारे प्रवासी आपल्‍याला नेहमीच दिसतात. पण, असा प्रकार विमानांमध्‍येही होतो. त्‍याचा त्रास त्‍यांच्‍या सहप्रवाशांना सहन करावा लागतो. त्‍याचेच खास फोटोज divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

काय आहे या फोटोंमध्‍ये
> यातील काही फोटोंमध्‍ये प्रेमवीर खुलेआम एकमेकांचे चुंबन घेत आहेत.
> काही प्रवाशांनी आपल्‍या सिट खाली खाद्यपदार्थ फेकून दिलेत.
> काही सिट मागून पुढच्‍या प्रवाशाला पायाने त्रास देत आहेत.
होतो इतर प्रवाशांना त्रास
> या सगळ्या प्रकारामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो.
> परंतु, या लोकांना त्‍याचे काहीही घेणे- देणे नसते

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, विमानप्रवासात केलेला विचित्रपणा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...