आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या \'या\' गुणाचा माणसांनाही हेवा, हे आहेत खरे प्रेमवीर ज्यांची जगाला नाही ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लांडगा आपल्या जोडीदाराला कधीच धोका देत नाही. - Divya Marathi
लांडगा आपल्या जोडीदाराला कधीच धोका देत नाही.
आजच्या काळात मानवी नात्यांमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. एक जोडीदार असतानाही दुसऱ्याशी संबंध बनवणे आज कॉमन असल्याचे आढळत आहे. अशा वेळी तुम्हाला जर सांगितले की, जगात असेही काही प्राणी अन् पक्षी आहेत जे जीवनभर एकाच जोडीदारासोबत राहतात, तर तुमचा विश्वासच बसणार नाही.
 
जोडीदार मेल्यावरही शोधत नाहीत दुसरा...
- लांडग्याला पाहून कुणालाही घाम फुटेल. खूप आक्रमक आणि वेगवान हा प्राणी क्षणातच कुणालाही फाडून कच्चा खाऊ शकतो. परंतु, याच्या लाइफ पार्टनरचा जेव्हा विषय समोर येतो, तेव्हा हा प्राणी खूप लॉयल- इमानदार असल्याचे आढळते. वास्तविक, फक्त मृत्यूच यांना आपल्या जोडीदारापासून वेगळे करतो. जर तुम्ही जंगलात एखाद्या लांडग्याला पाहिले, तर याचा अर्थ आहे की तो त्याच्या जोडीदाराची वाट पाहत आहे. आपल्या मृत जोडीदाराची आठवण काढत आहे. लांडगा आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या कुणाला कधीच शोधत नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जोडीदाराबद्दल इमानदार इतर प्राण्यांबाबत...
बातम्या आणखी आहेत...