आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी पाहिले आहेत हसणारे ANIMALS, पाहा काही निवडक फोटो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे प्राण्यांवर प्रेम आहे. तुम्हाला त्यांच्या सोबत मस्ती करायला आवडते. त्यांच्या चेह-यावर हासू आले की, तुम्हाला आनंद होतो. पण तुम्ही आतापर्यंत काही निवडक प्राण्यांना हसताना पाहिले असेल जसे की, चिम्पांजी. आज आम्ही तुम्हाला काही निवडक प्राण्यांची हासतांनाची छायाचित्रे दाखवत आहोत. हे पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या चेह-यावर देखील हास्य उमटेल.
प्राण्यांची हसतांनाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...