आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांनी फनी अंदाजात तोडले नियम, अशी उडवली स्वत:वरील BAN ची खिल्ली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक प्रसिद्ध कथा आहे. एक शिकारी जंगलात शिकारीसाठी निघाला होता. परंतु, त्या जंगलात शिकारीवर बंदी घालण्यात आली होती. तेवढ्यात शिकाऱ्यासमोर अचानक सिंह आला. त्याला पाहून शिकारी घामाघून झाला. त्याच्या हातून बंदून निसटली. सिंह त्याला खाण्यासाठी समोर आला, तेव्हा शिकाऱ्याने शेजारी असलेला बोर्ड दाखवला. त्या बोर्डवर शिकार करण्यास मनाई आहे, असे लिहिले होते. त्यावर सिह म्हणाला, बादशहा... मला तर वाचताच येत नाही!

- आपण मनुष्याने काहीही बोर्डा लावला, तरी पशु-पक्षांना त्याच्याशी काही देणं-घेणं नसते. त्यांना हवं तेथे ते बसतात आणि हवे तिथे जातात. 
- अनेकवेळा त्यांच्या कृत्यांमुळे हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते. आता हा वरील फोटो पाहा, जमिनीवर लिहिले आहे, नो डॉग्ज अलाऊड. पण हा कुत्रा बरोबर त्या नो वर जाऊन बसाला आणि त्याचे झाले डॉग्ज अलाऊड.

पुढील स्लाइडवर पाहा असेच काही मजेदार Photos....
बातम्या आणखी आहेत...