आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SMILE PLS, पाहा आगळे-वेगळे चिन्ह असलेल्या प्राण्यांचे TOP 25 फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी जन्मल्यानंतर बाळाच्या शरीरावर काहीतरी जन्मखुण असते आणि ही जन्मखुण आयुष्यभर त्याची ओळख बनून त्याबाळाच्या सोबतच राहते. मग ते तीळ असो अथवा डाग, एखादा वण अथवा एखादे जास्त बोट असे काहीही असते. मात्र हे जसे माणसांच्या बाबतीत होते तसे प्राण्यांच्याही बाबतीत असते.
Divyamarathi.com आज खास तुमच्यासाठी अशाच काही प्राण्यांचे फोटो घेऊन आला आहे. हे प्राणी निरागसतर आहेतच शिवाय त्यांच्या शरिरावर विविध प्रकारची चिन्ह, अक्षर, आकृत्या अथवा चित्रविचित्र आकार आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला हसू तर येईलच शिवाय आश्चर्यही नक्कीच वाटेल...
चला तर मग पाहूयात या प्राण्यांचे फोटो...

पुढील स्लाईडवर इतर प्राण्यांचे फोटो...
सौजन्य - http://www.ba-bamail.com