Home »Khabrein Jara Hat Ke» These Architecture Funny Mistakes Photos Goes To Viral On Internet

आर्किटेक्टने केल्या अशा Mistakes, इंटरनेटवर व्हायरल झाले फनी Photos

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 14:40 PM IST

आर्किटेक्चर मिस्टेक्सचे हे फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. परंतु हे फोटो कोणत्या भागातील हे आहेत हे मात्र समजू शकलेले नाही. परंतु जगभरातील इंटरनेट युजर्सने वेगवेगळ्या सोशल साईट्सवर हे फोटो शेअर केले आहेत. काही ठिकाणी या फोटोंचे कॅप्शन फनी फोटो असे आहे तर काही ठिकाणी इंजिनियरिंग मिस्टेक्स लिहिण्यात आले आहे. आता हा वरील फोटो पाहा, या जिना बनवताना आर्किटेक्ट बहुतेक विसरून गेला असावा की याचा मार्ग कोठून निघणार.

असेच काही गमतीशीर फोटो पाण्यासाठी पुढे क्लिक करा...

Next Article

Recommended