आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arkitect Mistakes That Make You Wonder, Who Gave Them Arkitect Degrees

Funny Mistakes: आर्किटेक्टचा निष्काळजीपणा, आश्चर्यापेक्षा कमी नाही ही निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर्किटेक्टच्या चुकांचा एक नमुना)
आर्किटेक्टने उभ्या केलेल्या जगभरातील अनेक शानदार इमारती लोकांना खूप आकर्षित करतात. त्यातील काही अशा इमारती आहेत, ज्यांना आर्किटेक्टच्या सर्वात मोठ्या चुकांमध्ये सामील करण्यात आले आहे. त्यांच्या निष्काळजीपणाने झालेल्या त्यांच्या या चुका तुम्हाला हसायला भाग पाडतील. कदाचित आश्चर्यदेखील होईल.
असे आपल्यासोबत झाले तर आपण आर्किटेक्टना त्यासाठी दोषी ठरवतो. या पॅकेजमध्ये काही छायाचित्रातून असे सांगण्यात आले आहे, की इतरांवर सोडलेले कार्य कसे आणि काय होते. ही छायाचित्रे सोशल साइट्स गूगल, फेसबुक आणि सोशल यूजर्सच्या वेबसाइट्सवरून घेण्यात आली आहे.
इटरनेटवर अशाप्रकारची छायाचित्रे खूप व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे कुणाची आणि कुठली आहेत याची माहिती मिळेली नाहीये. कुठे फनी फोटो तर काही ठिकाणी इंजिनियर्स मिस्टेक्स नावाने शेअर केली जाणारी ही छायाचित्रे लोटपोट हसायला लावतात. 6 ऑक्टोबर हा दिवस आर्किटेक्ट डे म्हणून साजरा केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्किटेक्टची मिटेक्स म्हणून प्रसिध्द आणि गंमतीशीर छायाचित्रे...