आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर समुद्रात काहीसे असे एन्जॉय करतात अमेरिकन सैनिक, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकन मरीन सैनिकांवर महिला सैनिकांचे न्यूड फोटोज कथितरित्या सोशल मीडियात शेयर केल्याचा आरोप ठेवले आहेत. रविवारी यूएस मरीन कॉर्प्स टाईम्सने याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. मात्र, मरीन कॉर्प्स नेवल क्रिमिनल इनवेस्टिगेटिव सर्विसने चौकशीला दुजोरा देण्यास नकार दिला आहे. 
 
‘मरीन्स यूनायटेड’ नावाचे फेसबुक पेज...
- मरीन कॉर्प्सने एक रिपोर्ट तयार केला आहे, ज्यात ‘मरीन्स यूनायटेड’ नावाचे फेसबुक पेजचा उल्लेख आहे. 
- यात 30 हजाराहून अधिक सदस्य आहेत. याच ग्रुपमधून मरीन कॉप्सच्या महिला अधिका-याचे न्यूड फोटोज पोस्ट केले. 
- मरीन कॉर्प्सचा रिपोर्ट सांगतो की, एक वेबसाईटद्वारे याचे पूर्ण नेटवर्क बनवले गेले होते. 
- येथील वुमन सोल्जर्सचे न्यूड फोटोज अपलोड केले जात होते. 
- एवढेच नव्हे तर, काही वुमन सोल्जर्सचे फोटोज तर नाव व हुद्द्यांसह होते. 
- आपल्या माहितीसाठी हे की, मे 2016 मध्ये सुद्धा पेंटागनने तयार केलेल्या एका वार्षिक अहवालात वुमन सोल्जर्सचे लैंगिक शोषण होत असल्याचे म्हटले होते. 
- याच पेजवर नेवीचे लाइफ एन्ज्वॉय करण्याबाबतचे फोटोज पोस्ट केले होते. 
- आपल्या माहितीसाठी हे की, मागील वर्षी अमेरिकन नेवीचे काही फोटोज जोरदार वायरल झाले होते. 
- हे फोटोज ‘मरीन्स यूनायटेड’ नावाच्या याच फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. 
- यात लिहले आहे की, परिवारापासून दूर सैनिक कशा पद्धतीने लाईफ एन्ज्वॉय करतात. 
- हे फोटोज एका सबमरीनचे आहेत, जेथे सैनिक अंघोळ करताना आणि जेवण बनवताना दिसत आहेत.

अशी आहे अमेरिकन नेवीची ताकत-
- अमेरिकेजवळ 3 लाख 26 हजार 46 नौसैनिक आणि 1 लाख 7 हजार 115 रिजर्व फोर्स आहे. 
- नेवीजवळ 72 सबमरीन, 275 वॉरशिप, 2,641 एयरक्राफ्ट आणि 62 गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहेत. 
- अमेरिकेजवळ 10 एयरक्राफ्ट करियर आहेत, जे समुद्रात एक तरंगते शहरच आहे. त्यात लढावू विमान, हेलीकॉप्टर आणि सैनिक सर्व तैनात असतात. 
- याशिवाय अमेरिकन नेवीच्या ताफ्यात 22 मिसाईल क्रूजर्स, 4 कॉम्बॅट शिप, 12 डॉक लॅंडिंग शिप आणि 10 एंफिबियस असॉल्ट शिप आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेरिकन नेवी जवानांचे बीच फोटोज...
बातम्या आणखी आहेत...