आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये वायरल होताहेत या तरूणीचे PHOTOS, बॉडी पाहून व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- चीनमध्ये सध्या 32 वर्षाच्या मोऊ काँगचीच चर्चा आहे. मोऊ चीनची अशी पहिली महिला बनली आहे, जिने ओहियोत झालेल्या 2017 अर्नाल्ड एमेट्युर चॅम्पियनशिप जिंकली आहे. चीनमध्ये मोऊचे फोटोज सोशल मीडियात वेगाने वायरल होत आहेत. 10 वर्षाच्या मेहनतीचे फळ...

- मोऊने ही चॅम्पियनशिप 15 बॉडी-बिल्डर महिलांना मागे टाकत जिंकली. 
- चीनमध्ये महिला अॅथलीट नेहमीच अनेक अवॉर्ड जिंकतात, मात्र आतापर्यंत कोणीही बॉडी-बिल्डरचा किताब जिंकला नव्हता. 
- मात्र, मोऊने या विभागातील दुष्काळ संपवला आणि आता ती चीनी महिलांसाठी आदर्श बनली आहे. 
- यासबोतच मोऊचा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉलीबिल्डिंग एंड फिटनेसची मेंबरशिप मिळाली आहे. 
- चीनची वेबसाईट पीपुल्सडेलीच्या माहितीनुसार, हा अवॉर्ड जिंकण्यासाठी मोऊने 10 वर्षे मेहनत घेतली. 
- वेबसाईटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये मोऊने सांगितले की, यासाठी मी सलग दहा वर्षे एक्सरसाईज केला. 
- या यशाबाबत मोऊचे म्हणणे आहे की, माझ्या यशामुळे चीनमधील इतर महिला प्रोत्साहित होतील.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोऊचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...