आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Artist Creates Bizarre Hybrid Animals That Will Haunt Your Dreams

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पाहा या निरागस पक्षांचा भयावह अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोशॉपव्दारा बनवण्यात आलेले फोटो)
आपल्या दोन प्रजातीच्या संकरणाने जन्माला आलेल्या प्राण्यांविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. परंतु हे प्राणी जरा वेगळेच आहेत. हे संकरणापासून नव्हे तर एका आर्टिस्टने तयार केले आहेत. वरील छायाचित्रात दिसणारा पक्षी फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. आर्टिस्टने फोटोशॉपच्या माध्यमातून पक्षाच्या जबड्याला मोठे करून दातांना भयावह पध्दतीने दाखवण्यात आले आहे. ही छायाचित्रे कॅलिफोर्नियाचा रहिवासी 25 वर्षीय साराह डिरिमरने तयार केली आहेत. सध्या साराह दक्षिण कोरियाच्या सियोलमध्ये राहतो.
यापूर्वीसुध्दा साराहने फोटोशॉपव्दारा अशाप्रकारची छायाचित्रे तयार केली आहेत. यामध्ये शार्क आणि कोळी, तरस आणि चिमणीसारखे पक्षी आणि प्राणी सामील आहेत. साराहच्या सांगण्यानुसार, यामध्ये प्रत्येक छायाचित्राला तयार करण्यासाठी त्याला 4 तासांपेक्षा कमी वेळ लागतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साराहने तयार केलेल्या पक्षांची विचित्र छायाचित्रे...