आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर व्हायरल होताय सेलेब्सचे असे PHOTOS, काय आहे यामागील सत्य?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँजेलिना जॉली - Divya Marathi
अँजेलिना जॉली
जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी खाण्याचा डिसऑर्डर असते. त्याला एनोरेक्सिक नावाने ओळखले जाते. या आजाराने पीडित लोक लठ्ठ होण्याच्या भितीने जेवण कमी करतात किंवा जेवण करणेच सोडतात. अलीकडेच या आजाराने पीडित काही सेलेब्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात अँजेलिना जोलीपासून जेनिफर लोपेजपर्यंत अनेक सेलेब्स सामील आहेत. 
 
काय आहे याचे सत्य...
हे सेलेब्स रिअल एनोरेक्सिक डिसऑर्डरचे शिकार नाहीये. परंतु त्यांचे फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून क्रिएट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी फ्रिकिंग न्यूज वेबसाइटने फोटोशॉपच्या कॉन्टेस्टचे आयोजन केले बोते. त्याचा विषय एनोरेक्सिक डिसऑर्डर होता. या कॉन्टेटचेमध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला आणि डिसऑर्डरने पीडित सेलेब्सचे फोटो शेअर केले. 
 
पहिल्या नजरेत हे फोटो पाहिल्यास असे वाटते, की खरंच या सेलेब्सना हा आजार जडला आहे. दरवर्षी रिलेटेड इशूवर सेलेब्सला घेऊन फ्रिकिंग न्यूज वेबसाइट अशाप्रकारचे कॉन्सेस्ट आयोजित करते. त्यात लोक फोटोशॉपच्या माध्यमातून सेलेब्सचे फोटो संबंधित मुद्यावर एडिट करतात. त्यामुळे समाजात या आजाराच्या जागृकता निर्माण होते.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेब्सचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...