आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रामधून निघाल्या आहेत या गोष्टी, ज्यावर विश्वास ठेवणे आहे अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्राच्या उदरातून काहीवेळा अशा काही गोष्टी बाहेर आल्या आहेत, ज्या पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही ठिकाणी विचित्र जीव तर काही ठिकाणी लॉस्ट सिटी आढळून आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 7 वस्तूंविषयी सांगत आहोत. या सर्व वस्तू समुद्राच्या तळाशी आढळून आल्या आहेत.

समुद्रामध्ये आढळून आल्या आहेत या मूर्ती...
मॅक्सिकोच्या कानकून समुद्र काठावर 500 पेक्षा जास्त सजीव मूर्ती उपलब्ध आहेत. या दिसायला अगदी सजीव मूर्तीप्रमाणे दिसतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच इतर काही वस्तूंविषयी...
बातम्या आणखी आहेत...