आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astronaut Alex Gerst's Stunning Pictures Of Earth From Space

अंतराळातून अशी दिसते पृथ्वी, पाहा एस्ट्रोनॉटव्दारा घेण्यात आलेली छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सहारा वाळवंट)
एलेक्स गेर्स्ट 11वे जर्मनचे असे व्यक्ती आहेत, ज्यांनी अंतराळ यात्रा केली. सोबतच, त्यांनी तिसरे जर्मन नागरिक आहेत, ज्यांनी अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र (आयएसएस)मध्ये काम करत आहेत. त्यांना फोटोग्राफीचे खूप आवड आहे. इतके, की ते जिथे जातात, तिथे आपला कॅमेरा सोबत घेऊन जातात. मे 2014मध्ये त्यांनी कजाकिस्तानच्या बॅकनापूर स्टेशनपासून सोयूज यानमध्ये बसून आयएसएस पोहोचले होते. पुढील महिन्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानंतर ते पृथ्वीवर परतणार आहेत.
या सात महिन्यांत त्यांनी फोटोग्राफी करणे सोडले नाही. ते अंतरिक्ष केंद्रमधून पृथ्वीचे ज्या क्षेत्राचे निरिक्षण करतात, तेथील फोटो शेअर करतात. काही असेच फोटोग्राफ त्यांनी क्लिक केले आहेत आणि नासाला पाठवले. नासाने निवडक साइट्सला हे फोटो शेअर केले. त्यामध्ये अफ्रीका, यूरोप, एशिया, रूस अमेरिकेच्या विविध देशांतील क्षेत्रांना दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंतराळामधून घेण्यात आलेली पृथ्वीची काही सुंदर छायाचित्रे...
सोर्स- telegraph.co.uk